{
  "village_code": "270400080039210000",
  "village_name": "दुधा",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1398,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:29:01Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nखातेदार मंगलाबाई संतोषराव म्हस्के यांची दुधा शिवार गट न.36 मध्ये सामाईक जमिन असून त्यामध्ये एक नवीन बोअरवेल घेतली आहे. नायब तहसिलदार मेहकर यांचे समक्ष दिलेल्या शपथपत्र क्रमांक 86AB 954149 दिनांक 22/10/2026 नुसार सदर बोअरवेलची नोंद गाव नमुना सातबारावर इतर अधिकार सदरी दाखल केली.",
  "talathi": "राहुल शेषराव मोहिते"
}
