{
  "village_code": "270400080039210000",
  "village_name": "दुधा",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1399,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:07:02Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nऋषिकेश भिमराव पागोरे यांनी त्यांचे दुधा येथील गट क्रमांक 45 मध्ये एक बोअरवेल घेतली असून नायब तहसीलदार मेहकर यांचे समक्ष दिलेल्या शपथपत्र क्रमांक 87AB 298888 दिनांक 28/10/2026 नुसार सदर बोअरवेलची नोंद गाव नमुना सातबारावर इतर अधिकार सदरी दाखल केली",
  "talathi": "राहुल शेषराव मोहिते"
}
