{
  "village_code": "270400080039230000",
  "village_name": "ब्रम्हपूरी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:38:49Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026\nखातेदार रेखाबाई विजेंद्रकुमार धोंडगे यांनी मौजे ब्रम्हपुरी शिवार गट क्र.124 मध्ये एक बोअरवेल घेतला असून खातेदार यांनी दिलेल्या अर्जावरून सदर बोअरवेलची नोंद गाव नमुना सातबारावर इतर अधिकार सदरी दाखल केली",
  "talathi": "राहुल शेषराव मोहिते"
}
