{
  "village_code": "270400080039230000",
  "village_name": "ब्रम्हपूरी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1818,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:38:49Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nखातेदार मनोहर सखाराम राहाटे यांनी मौजे ब्रम्हपुरी येथील शेती गट न. 66 मध्ये एक बोअरवेल घेतली असून नायब तहसिलदार, मेहकर यांचे समक्ष दिलेल्या शपथपत्र क्रमांक 86AB 520740 नुसार सदर बोअरवेलची नोंद गाव नमुना सातबारावर इतर अधिकार दाखल केली.",
  "talathi": "राहुल शेषराव मोहिते"
}
