{
  "village_code": "270400080039230000",
  "village_name": "ब्रम्हपूरी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1819,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:38:49Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nखातेदार सिंधुबाई ज्ञानदेव कांबळे यांनी मौजे ब्रम्हपुरी येथील शेती गट नं 98 मध्ये एक बोअरवेल घेतला आहे . नायब तहसिलदार मेहकर याचे समक्ष दिलेल्या शपथ पत्र क्रमांक 86 AB 520715 दिनांक 6/10/2026 नुसार सदर बोअरवेल ची नोंद गाव नमुना सातबारावर इतर अधिकार सदरी दाखल केली.",
  "talathi": "राहुल शेषराव मोहिते"
}
