{
  "village_code": "270400080039230000",
  "village_name": "ब्रम्हपूरी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1820,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:38:49Z",
  "surveys": [
    "257"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nखातेदार केशरबाई गुलाबराव कंकाळ व इतर यांनी मौजे ब्रम्हपुरी शिवार गट न. 257 या सामाईक क्षेत्रामध्ये एक विहीर खोदली आहे. नायब तहसिलदार मेहकर यांचे समक्ष दिलेल्या शपथपत्र क्रमांक 86AB 428610 दिनांक 08/10/2026 नुसार सदर विहिरीची नोंद गाव नमुना सातबारावर इतर अधिकार सदरी दाखल केली",
  "talathi": "राहुल शेषराव मोहिते"
}
