{
  "village_code": "270400080039230000",
  "village_name": "ब्रम्हपूरी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1821,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:38:49Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nखातेदार धनंजय पुंजाजी राहाटे यांनी मौजे ब्रम्हपुरी येथील शेती गट क्रमांक 38 मध्ये एक विहीर घेतली आहे. नायब तहसिलदार मेहकर यांचे समक्ष दिलेल्या शपथपत्र क्रमांक 43AB 781739 दिनांक 06/10/2026 नुसार सदर विहिरीची नोंद गाव नमुना सातबारा वर इतर अधिकार सदरी दाखल केली",
  "talathi": "राहुल शेषराव मोहिते"
}
