{
  "village_code": "270400080039300000",
  "village_name": "नागझरी बु.",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र",
  "mut_date": "2025-05-21",
  "objection_until": "2025-06-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:31:28Z",
  "surveys": [
    "9",
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र\nफेरफाराचा दिनांक : 21/05/2025\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 20/05/2025\nश्री. आकाश दत्तात्रय देवकर यांनी अर्ज दिला की खातेदार कै. जनाबाई प्रल्हाद देवकर ह्या दिनांक 29/11/2024 रोजी मयत झाल्या असुन अविभक्त हिस्याचे मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे\nगट नंबर नंबर 9 क्षेत्र 0.37 हे.आर.साठी\n1)आकाश दत्तात्रय देवकर\nगट नंबर नंबर 96 क्षेत्र 1.21 हे.आर. साठी\n1)आकाश दत्तात्रय देवकर\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक मेहकर यांचे क्रमांक 4081 दिनांक 25/06/2024 अन्वये गट नंबर 9 साठी\n1)आकाश दत्तात्रय देवकर\nगट नंबर 96 साठी\n1)आकाश दत्तात्रय देवकर\nयांना लिहुन दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सांडू दगडूबा शेजोळ"
}
