{
  "village_code": "270400080039300000",
  "village_name": "नागझरी बु.",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1524,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:07:45Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जवाहर अर्बन को ऑप क्रेडीट सोसा मर्या चिखली शाखा हिवरा आश्रम\nगहाणखत लिहुन देणार : केशव रामराव शेळके रा. नागझरी बु. यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6684-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशव रामराव शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सांडू दगडूबा शेजोळ"
}
