{
  "village_code": "270400080039340000",
  "village_name": "सावंगीविर",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 864,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:56:31Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे सावंगी विर, ता. मेहकर, जि. बुलढाणा येथील सर्वे नं. 53, एकूण क्षेत्र 5.75 हे.आर. पैकी क्षेत्र 0.40 हे.आर. जमिनीबाबत वि.तहसीलदार, मेहकर यांचे पत्र क्र. क.कावी/महसूल सहाय्यक/प्रस्तु-1/818/2026, दिनांक 23/07/2026 व मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांचे पत्र क्र. जा.क्र. राजस्व/कक्ष 7(3)/समअ 6/कावि/319/2026, दिनांक 24/06/2026 व तसेच भाडेपट्टा क्र. एल.ई.एन.39/सावंगी विर/29/91-92, दिनांक 22/06/1992 अन्वये, सदर सर्वे नं. 53 मधील क्षेत्र 0.40 हे.आर. जमिनीबाबत जयवंता रामा झिने व जाईबाई जयवंता झिने यांची भाडेपट्टाधारक म्हणून नोंद घेण्याबाबत फेरफार नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "किरण झाडूजी सरदार"
}
