{
  "village_code": "270400080039430000",
  "village_name": "सारशिव",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 969,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:55:55Z",
  "gone_at": "2026-11-06T05:21:22Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिखली शाखा कळंबेश्वर ता. मेहकर जि. बुलढाणा\nगहाणखत लिहुन देणार : वैशाली भागवत वायाळ रा. सारशिव यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6837-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 क्षेत्र 1.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली भागवत वायाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षल शिवाजीराव देशमुख"
}
