{
  "village_code": "270400080039450000",
  "village_name": "थार बरदापुर",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1718,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:28:10Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nखातेदार:दिलीप शंकरराव देशमुख यांनी आपल्या मालकीची मौजे थार येथील गट नं 170 मधील शेतजमीन व आपला ०.५० पैसे विहीर हिस्सा खरेदीखताने विक्री केला त्याचबरोबर त्यांनी विहीर हिस्सा दिला दस्त क्र 4715 दिनांक 03/07/2025 नुसार आपला विहीर०.५० हिश्या पैकी ०.२५ पैसे हिस्सा सपना रविंद्र देशमुख यांना दिला व दस्त क्र 4716 दिनांक 03/07/2025 नुसार वर्वरीत ०.२५ पैसे हिस्सा रोहिणी हरिभाऊ देशमुख यांना खरेदीखताने दिला.",
  "talathi": "हर्षल शिवाजीराव देशमुख"
}
