{
  "village_code": "270400080039460000",
  "village_name": "कळंबेश्वर",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3337,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:54:16Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nव्यवहार :- बोअरवेल ची नोंद\nखातेदार सुखदेव यादवराव भाकडे रा.कळंबेश्वर यांनी आपला गट न.29 क्षेत्र 0.72 हे.आर. जमिनी मध्ये एक बोअरवेल खोदला असून त्यामध्ये त्यांचा 100 पैसे पूर्ण हिस्सा आहे. करिता त्यांनी दिनांक 23/10/2026 रोजी 100 रु च्या स्टंपपेपरवर बोअरवेल बाबत शपथपत्र करून दिले आहे.\n(अफेडेव्हीट क्रमांक 2650039821268200951452 बारकोड क्रमांक 12682610232015834361)\nत्यानुसार गट न.29 मध्ये मोका पाहणी करून बोअरवेल असल्या बाबत चा पंचनामा केला. त्याची नोंद घेण्यात आली. तसे कागदपत्र दफ्तरी दाखल आहे.",
  "talathi": "सुमेध प्रल्हाद तायडे"
}
