{
  "village_code": "270400080039470000",
  "village_name": "हिवरा खु. भाग 1",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4091,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:59:01Z",
  "surveys": [
    "215"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nदेवानंद भिकाजी वाढे रा.धानोरी ता.चिखली यांनी शपथ पत्र व द्वारकाबाई पर्भत वाढे ह्या दि २५/१२/२०२५ रोजी मयत झाल्या असून त्यांचे मृत्यू प्रमाण पत्रा आधारे व वारस प्रमाण पत्रा आधारे मौजे हिवरा खुर्द भाग १ मधील ग न २१५ मधील द्वारकाबाई पर्भत वाढे यांचे नाव कमी करून त्यांचे वारस १]भिकाजी पर्भत वाढे व २]किसान पर्भत वाढे हे वारस म्हनून लावण्यात आले शपथ पत्र मृत्यू प्रमाण पत्र व स्थानिक चौकशी अहवाल आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "महादेव भिमराव सरदार"
}
