{
  "village_code": "270400080039480000",
  "village_name": "पारडी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:34:31Z",
  "surveys": [
    "54",
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार : बुलढाणा अर्बन शाखा जानेफळ\nलिहुन घेणार : विष्णू लालचंद जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक 54 वर फेरफार क्रमांक 458 ने घेतलेला बोजा बुलढाणा अर्बन शाखा जानेफळ ईस ५०००० रुपयास विष्णू लालचंद यांची जमीन गहान दिली.\nसर्व्हे क्रमांक 55 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा विष्णू जाधव यांनी आपली जमीन बुलडाणा अर्बन जानेफळ हिस ५०००० रुपयास तारण गहाण दिली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नीलेश शरद जाधव"
}
