{
  "village_code": "270400080039500000",
  "village_name": "घुटी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1371,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:20:55Z",
  "gone_at": "2026-11-04T06:56:31Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nसतीष शेषराव मेहेत्रे यांनी प्रतीज्ञालेख करुण दीले की मौजे घुटी गट नं 143 मधे हिस्सा 0.20 आर जमिन असुन त्यामधे त्यांनी 1 बोअरवेल (विंधन विहीर ) खोदली आहे व त्यावर त्याची 100 पैसे पुर्ण मालकी सदर नोंद तलाठी दप्तरी करण्यात यावी.",
  "talathi": "नीलेश शरद जाधव"
}
