{
  "village_code": "270400080039500000",
  "village_name": "घुटी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1376,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:20:55Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमी विठ्ठल श्रीकृष्ण कृपाळ प्रतीज्ञालेख करुण देतो की मौजे घुटी येथील गट नं 116 क्षेत्र 1.08 वरील प्रमाणे असलेल्या शेतीमध्ये मध्ये 270 संत्री लागवड केलेली असून सदरहू शेतीमध्ये झाडाची मध्ये इतर कोणाचाही हिस्सा नाही. ती संपूर्ण झाडे माझीच आहे. तरी सदरहू शेतीमध्ये असलेल्या झाडाची नोंद तलाठी सात बारा वर रेकॉडला नोंद करण्यात यावी.",
  "talathi": "नीलेश शरद जाधव"
}
