{
  "village_code": "270400080039510000",
  "village_name": "मुंदेफळ",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2539,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:09:57Z",
  "surveys": [
    "167",
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बुलडाणा अर्बन शाखा जानेफळ\nलिहून घेणार : वसूदेव आत्माराम चांदणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 167 तपशिल : खातेदार वसुदेव आत्माराम चांदणे यांनी आपली मालकीची मौजे मुंदेफळ शिवारातील शेत जामीन गट न १७२ क्षेत्र 1.38 आर व 167 क्षेत्र 1.73 आर जामीन दिनांक 29/05/2018 रोजी 7,00000(सात लाख ) रु बुलडाणा अर्बन शाखा जानेफळ यास गहाण दिली. - 1683\nसर्व्हे क्रमांक : 172 तपशिल : खातेदार वसुदेव आत्माराम चांदणे यांनी आपली मालकीची मौजे मुंदेफळ शिवारातील शेत जामीन गट न १७२ क्षेत्र 1.38 आर व 167 क्षेत्र 1.73 आर जामीन दिनांक 29/05/2018 रोजी 7,00000(सात लाख ) रु बुलडाणा अर्बन शाखा जानेफळ यास गहाण दिली. - 1683\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बुलडाणा अर्बन शाखा जानेफळ यांचेकडील दि. 30/10/2026 रोजीचे पत्र आणि दुय्यम निबंधक मेहकर यांच्याकडील दि.30/10/2026 रोजीचे प्रत क्र.मकर/7091/2026 यांची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप सर्जेराव गुंड"
}
