{
  "village_code": "270400080039540000",
  "village_name": "जानेफळ भाग 1",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1444,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:24:16Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमी अशोक नामदेव उबाळे प्रतीज्ञालेख करुण देतो की मौजे जानेफळ येथील गट नं 32 क्षेत्र 1.25 वरील प्रमाणे असलेल्या शेतीमध्ये मध्ये 1500 पेरु व साताफळ - 400 झाडे अशी लागवड केलेली असून सदरहू शेतीमध्ये झाडाची (फळबाग) मध्ये इतर कोणाचाही हिस्सा नाही. ती संपूर्ण झाडे (फळबाग) माझीच आहे. तरी सदरहू शेतीमध्ये असलेल्या झाडाची नोंद तलाठी सात बारा वर रेकॉडला नोंद करण्यात यावी.",
  "talathi": "नीलेश शरद जाधव"
}
