{
  "village_code": "270400080039540001",
  "village_name": "जानेफळ भाग 2",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3649,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:24:28Z",
  "surveys": [
    "386"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार मधुकर नारायण नवले यांनी फेरफार अर्ज सादर केला कि,मौजे जानेफळ येथील गट न 386 क्षेत्र 0.41 हे.आर या शेत जमिनीच्या गांव नमुना 7/12 वर बोअरवेल ची नोंद करणे बाबत अर्ज सादर केला, अर्जदार यांनी सादर केलेल्या दिनांक 22/10/2026 रोजीच्या प्रतिज्ञालेख( aff no.2650039821268200950401) नुसार तसेच अर्जदार यांच्या विनंती अर्जानुसार मधुकर नारायण नवले यांचा एक बोअरवेल अशी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निलेश उत्‍तमराव इंगळे"
}
