{
  "village_code": "270400080039540001",
  "village_name": "जानेफळ भाग 2",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3650,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:24:28Z",
  "surveys": [
    "467"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार गजानन सीताराम गोरे रा- जानेफळ यांनी मौजा जानेफळ भाग 2 मधील गट न 467 क्षेत्र 1.87 हे.आर मध्ये सीताफळ झाडे 300, आंबा झाडे 04 व जांभूळ झाडे 03 या झाडांची नोंद 7/12 वर करणे करीता अर्ज सादर केला . अर्जदार यांचा अर्ज व दिनांक 25/09/2026 रोजी aff no 2650039821268200939727 क्रमांकाचे प्रतिज्ञालेख सादर केले वरून गांव नमुना 7/12 वर सीताफळ झाडे 300, आंबा झाडे 04 व जांभूळ झाडे 03 या झाडांची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निलेश उत्‍तमराव इंगळे"
}
