{
  "village_code": "270400080039540001",
  "village_name": "जानेफळ भाग 2",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:58:48Z",
  "surveys": [
    "276"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : सप्तशृंगी महिला अर्बन को.ऑफ .क्रेडीट सोसा.मर्या मेहकर मुख्यालय जानेफळ\nलिहून घेणार : दिलीप नारायण पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 276 तपशिल : दिलीप नारायण पवार यांनी सप्तश्रुंगी महिला अर्बन को ऑफ क्रेडीट सो.मेहकर शाखा जानेफळ यास १००००० रु.(अक्षरी - एक लाख रुपये फक्त )रुपयास गहाण दिली . - 2144 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सप्तशृंगी महिला अर्बन को .ऑफ .क्रेडीट सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र 123/2026 तसेच दुय्यम निबंधक कार्यालय मेहकर यांचे कार्यालयीन नोंदणी दस्त क्र6873 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश उत्‍तमराव इंगळे"
}
