{
  "village_code": "270400080039540001",
  "village_name": "जानेफळ भाग 2",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3653,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:58:48Z",
  "surveys": [
    "429"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सह.पतसंस्था मर्या चिखली र न 43६ शाखा जानेफळ ता,मेहकर\nलिहून घेणार : दिलीप आसाराम सवडतकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 429 तपशिल : प्रमाणे दिलीप आसाराम सवडतकर यानी श्री. मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था शाखा जानेफळ ता मेहकर जि बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 120000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2569 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री मुंगसाजी महाराज नागरी सह.पतसंस्था मर्या चिखली र न 43६ शाखा जानेफळ ता,मेहकर यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र 725/2026 त्याचप्रमाणे दुय्यम निबंधक कार्यालय मेहकर यांचे कार्यालयीन नोंदणी दस्त क्र 7037/2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश उत्‍तमराव इंगळे"
}
