{
  "village_code": "270400080039580000",
  "village_name": "मिस्कीनवाडी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:42:10Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था म.हिवरा खुर्द\nलिहून घेणार : उत्तम सुखदेव शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : कर्जदार गणेश उत्तम शिंदे व सहकर्जदार उत्तम सुखदेव शिंदे यांनी मौजे मिस्कीनवाडी येथील जमीन गट क्रमांक 57 क्षेत्रफळ 9.35 आकारणी 17.00 हिस्सा 1.21 हे.आर जमीन त्यांनी संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या हिवरा खुर्द र.नं.515 ता.मेहकर जि.बुलढाणा शाखा जानेफळ यास 100000/-एक लाख रुपायास जमीन गहाण दिली. - 431\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश उत्‍तमराव इंगळे"
}
