{
  "village_code": "270400080039580000",
  "village_name": "मिस्कीनवाडी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 771,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:42:10Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nमौजे मिस्कीन वाडी येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 113, क्षेत्र 0.86 हे.आर वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 290 नुसार ७/१२ सदरी दाखल असलेला जीवन विजय मिस्कीन अ.पा.क. वडील विजय श्रीराम मिस्कीन यांचा अ.पा.क. शेरा अर्जदार यांनी सादर केलेला विनंती अर्ज व श्री आयाजी परसाजी पाटील विद्यालय (नायगांव ) शेंद्ला या विद्यालयाच्या शाळा सोडण्याचा दाखला वरून त्याची जन्म तारीख 03/08/2003 अशी नमूद असल्याने व ते सज्ञान झाल्याने जीवन विजय मिस्कीन यांच्या नावासमोर असलेला अ.पा.क. वडील विजय श्रीराम मिस्कीन हा अ. पा. क शेरा अर्जदार यांनी सादर केलेल्या वयाच्या पुराव्यावरून कमी केला.",
  "talathi": "निलेश उत्‍तमराव इंगळे"
}
