{
  "village_code": "270400080039600000",
  "village_name": "सावत्रा",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:56:40Z",
  "surveys": [
    "436"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौजे सावत्रा येथील खातेदार श्री.जगन्नाथ गणपत निकस रा.सावत्रा यांनी त्यांचे मौजे सावत्रा येथील गट क्रमांक 436 मधील विहिरीत असलेल्या 50 पैसे हिस्यापैकी दस्त क्रमांक 3470 नुसार सौ. कल्पना जगन्नाथ निकस यांना 25 पैसे हिस्सा व दस्त क्रमांक 3472 नुसार ऋषिकेश जगन्नाथ निकस यांना 25 पैसे हिस्सा बक्षीस पत्राने दिल्यावरून त्यांचे दोघांचे नावे विहिरीच्या 25 - 25 पैसे हिस्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सविता सुखदेव जोशी"
}
