{
  "village_code": "270400080039660000",
  "village_name": "मांडवा स.डोंगर",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 827,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:40:22Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार :-रामेश्वर डिगांबर धोत्रे,लक्ष्मी डिगांबर धोत्रे,शंकर डिगांबर धोत्रे,नलिनी सुनील भुंबरे सर्व रा मांडवा फॉ यांनी आपले वारसा हक्काने मिळालेली सामाईक मालकीची व ताब्यातील मौजे मांडवा स डोंगर शिवारातील गट नं 50 मधील 0.70 हे आर जमीन खालीलप्रमाणे वाटणी करून दिल्याप्रमाणे .\n1) लक्ष्मी डिगांबर धोत्रे यांचे वाटणीस आलेली गट नं 50 मधील 0.70 हे आर जमीन\nतसेच नलिनी सुनील भुंबरे यांनी वरील जमिनीवरील यापूर्वीच आपला हक्क व ताबा विनामोबदला सोडून दिला आहे",
  "talathi": "प्रमोद हरिभाऊ दांदडे"
}
