{
  "village_code": "270400080039660000",
  "village_name": "मांडवा स.डोंगर",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:09:03Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nतुकाराम रामा गायकवाड रा मांडवा स डोंगर यांनी अर्ज दिला की,आपले मालकीची मौजे मांडवा स डोंगर शिवारात गट नं 73 मध्ये 1.86 हे आर जमीन असून सदर जमिनीमध्ये एक नवीन विहीर खोदलेली असून तीवर पूर्ण मालकी आहे करिता त्यांचे अर्जावरून सदर नोंद घेण्यात आली आहे .",
  "talathi": "प्रमोद हरिभाऊ दांदडे"
}
