{
  "village_code": "270400080039710000",
  "village_name": "देऊळगाव साकरशा",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3562,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:06:57Z",
  "surveys": [
    "494"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nनोंदीचा प्रकार : विहिरीची नोंद :खातेदार सोहेलखा मन्नानखा पठाण यांनी आपल्या नावे असलेल्या मौजे देऊळगाव साकरशा येथील गट नंबर 494 हिस्सा 0.56 आर मध्ये स्वखर्चाने एक विहीर खोदली. अर्जदार सोहेलखा पठाण यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रावरून इतर अधिकारामध्ये विहिरीची नोंद घेण्यासाठी फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "बालाजी मनोहरराव माने"
}
