{
  "village_code": "270400080039720000",
  "village_name": "नायगांव देशमुख",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीर",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:32:13Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : विहीर\nअर्जदार : गोपाल डीगांबर गोरे यांनी अर्ज दिला कि त्यांनी त्यांच्या मौजे नायगाव देशमुख शिवारातील जमीन\nगट न.103 क्षेत्र 1.21 मध्ये विहीर खोदली असून त्यांचा पूर्ण हिस्सा आहे तरी त्यांचा अर्ज व शपतपत्र\nक्रमांक 2650039821268200942112 दिनांक 30/09/2026 नुसार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "अजय अशोक शेवाळे"
}
