{
  "village_code": "270400080039760000",
  "village_name": "घाटनांद्रा",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:20:04Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nव्यवहार :- नाव दुरूस्ती करणेबाबत\nखातेदार :- रामधन गोबरा राठोड रा.घाटनांद्रा\nयांचे मौजे घाटनांद्रा शिवारातील गट नं 99 क्षेत्र 1.01 हे.आर क्षेत्राला रामधन गोवर्धन राठोड या नावाने फेरफार क्र.318 नुसार नोंद झाली , तरी रामधन गोबरा राठोड व रामधन गोवर्धन राठोड या दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे असे दफ्तरी दाखल शपथपत्र , आधार प्रत , कास्ट सर्टिफिकेट नुसार नाव दुरूस्ती नोंद दाखल .",
  "talathi": "निलेश आत्माराम डहाके"
}
