{
  "village_code": "270400080039770000",
  "village_name": "वडाळी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:51:55Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nखातेदार :- वनमाला देवराव शिंदे यांनी आपले मालकीची व ताब्यातील मौजे वडाळी शिवारातील जमीन गट नं 127 क्षेत्र 2.00 हे आर जमिनीपैकी 1.60 हे आर जमीन प्रणव राजू शिंदे अपाक आजी वनमाला देवराव शिंदे यांना विनामोबदला वाटून दिली आहे तसेच वनमाला देवराव शिंदे यांची याच गटातील पूर्वीची 1.57 हे आर जमीन असून या 2.00 हे आर पैकी उर्वरित 0.40 हे आर जमीन व पूर्वीची 1.57 अशी एकूण 1.97 हे आर जमीन वनमाला देवराव शिंदे यांचे नावे कायम ठेवली आहे.तसेच या गटातील 2.00 हे आर जमीन त्यांनी आपला मुलगा राजू देवराव शिंदे यास या पूर्वीच वाटून दिलेली आहे.",
  "talathi": "प्रमोद हरिभाऊ दांदडे"
}
