{
  "village_code": "270400080039790000",
  "village_name": "वरवंड",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:53:01Z",
  "surveys": [
    "182",
    "21",
    "22",
    "238",
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा जानेफळ\nलिहुन घेणार : बालू श्रीधरराव देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक 182 वर फेरफार क्रमांक 616 ने घेतलेला बोजा बाळासाहेब श्रीधरराव देशमुख यांनी आपली जमीन भा.स्टेट बँक शाखा जानेफळ हिस 3,04,600रुपयास गहाण दिली.\nसर्व्हे क्रमांक 21 वर फेरफार क्रमांक 616 ने घेतलेला बोजा बाळासाहेब मल्हारराव देशमुख यांनी आपली जमीन भा.स्टेट बँक शाखा जानेफळ हिस 3,04,600 रुपयास गहाण दिली.\nसर्व्हे क्रमांक 22 वर फेरफार क्रमांक 616 ने घेतलेला बोजा बाळासाहेब मल्हारराव देशमुख यांनी आपली जमीनभा.स्टेट बँक शाखा जानेफळ हिस 3,04,600 रुपयास गहाण दिली\nसर्व्हे क्रमांक 26 वर फेरफार क्रमांक 616 ने घेतलेला बोजा बाळासाहेब मल्हारराव देशमुख यांनी आपली जमीन भा स्टेट बँक शाखा जानेफळ हिस 3,04,600 रुपयास गहाण दिली.\nसर्व्हे क्रमांक 238 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा बाळासाहेब देशमुख यांनी आपली जमीन भा.स्टेट बँक शाखा जानेफळ 304600 रुपयास तारण गहाण दिली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जावक क्र.BR/Janephal SAB/2026-27 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश आत्माराम डहाके"
}
