{
  "village_code": "270400080039820000",
  "village_name": "मेळजानोरी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 646,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:42:49Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nनोंदीचा प्रकार : विहिरीची नोंद : खातेदार राजेश वामनराव आखूड यांनी आपल्या नावे असलेल्या मौजे लोणीकाळे येथील गट नंबर 46 हिस्सा 1.60 हे.आर.मध्ये स्वखर्चाने एक विहीर खोदली.अर्जदाराने सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रावरून इतर अधिकारामध्ये विहिरीची नोंद घेण्यासाठी फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "बालाजी मनोहरराव माने"
}
