{
  "village_code": "270400080039830000",
  "village_name": "बारडा",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 629,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:37:10Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सप्तश्रुंगी महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसा मर्या मेहकर शाखा जानेफळ\nगहाणखत लिहुन देणार : गजानन वामण अवसरमोल रा. बारडा यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6901-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन वामण अवसरमोल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी मनोहरराव माने"
}
