{
  "village_code": "270400080039860000",
  "village_name": "निंबा",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:32:31Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nनोंदीचा प्रकार : बोअरवेलची नोंद : खातेदार अमोल जयसिंग राजपुत यांनी आपल्या नावे असलेल्या मौजे निंबा येथील गट नंबर 15 हिस्सा 1.01 हे.आर.मध्ये स्वखर्चाने एक बोअरवेल खोदला.अर्जदार अमोल राजपुत यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून इतर अधिकारामध्ये बोअरवेलची नोंद घेण्यासाठी फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "बालाजी मनोहरराव माने"
}
