{
  "village_code": "270400080039890000",
  "village_name": "भोसा",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1640,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:13:10Z",
  "surveys": [
    "224",
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : ग्रा.सेवा सह सो.\nलिहून घेणार : साधना जगन्नाथ खंदारकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 224 तपशिल : जगन्नाथ कृष्णा खंदारकर यांनी आपली जमीन ग्रा.से.स.सो. भोसा हिस १०००० रु गहाण दिली. - 11\nसर्व्हे क्रमांक : 35 तपशिल : जगन्नाथ कृष्णा खंदारकर यांनी आपली जमीन ग्रा.से.स.संस्था भोसा हिस 58000 रू तारण गहाण दिली दि.20/07/2001 - 11\nसर्व्हे क्रमांक : 35 तपशिल : जगन्नाथ कृष्ण खंदारकर यांनी ग्रा से स संस्था भोसा र नं ६८६ यांची थकीत कर्ज ८५१८० व व्याज न भरल्यामुळे जप्ती बोज्याची नोंद करण्यात आली आहे गनं ३५ २२४ २०० जप्ती प्रमाणपत्र क्रं ८३५ - 833\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.१० दिनांक३१/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महादु संपत सदार"
}
