{
  "village_code": "270400080039980000",
  "village_name": "वरूड",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2005,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:53:22Z",
  "surveys": [
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nमयत नाव कमी नोंद :\nशिवप्रसाद चनेवार रा. वरुड हे दिनांक 06/02/1997 रोजी मयत झाले आहेत त्यांच्या नावे गट न 294 मध्ये जमींन आहे .त्यांचे नाव खात्यात दुबार असल्याने एक नाव कमी होऊन वारसाची नावे लागलेली आहेत. त्यामुळे दुबार असलेले हे नाव इतर फेरफारमध्ये मयत नोंद कमी करणे अशी नोंद केली",
  "talathi": "गणेश शंकर ढोले"
}
