{
  "village_code": "270400080040000000",
  "village_name": "विश्वी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:54:19Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nखातेदार गणेश हनवंता नरवाडे व इतर यांची आपल्या विश्वी शिवारातील गट नं 101 मध्ये १.२१ हेआर शेती असून त्यामध्ये एक बोअरवेल घेतला असून त्यामध्ये त्यांचा सामायिक हिस्सा आहे सदर नोंदिकारिता त्यांनी दि २४.९.२०२६ रोजी केलेले शपथपत्र सादर केले आहे. त्यावरून ७/१२ वर बोअरवेल ची नोंद घेतली",
  "talathi": "संदीप अर्जुनराव पवार"
}
