{
  "village_code": "270400080040000000",
  "village_name": "विश्वी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:54:19Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nखातेदार- उमेश नारायण शेवाळे व इतर यांची आपल्या विश्वी शिवारात गट नं 53 मध्ये ३.०५ हेआर सामयिक शेतजमीन असून त्यात त्यांनी एक विहीर घेतली असून त्यावर त्यांचा सामायिक हिस्सा आहे.सदर नोंदिकारिता त्यांनी दि ८.१०.२०२६ रोजी केलेले शपथपत्र सादर केले आहे.त्यावरून विहिरीची नोंद ७/१२ वर घेतली.",
  "talathi": "संदीप अर्जुनराव पवार"
}
