{
  "village_code": "270400080040000000",
  "village_name": "विश्वी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:54:19Z",
  "surveys": [
    "269"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार अजय श्रीराम आडे रा विश्वी यांनी विश्वी शिवारातील आपल्या शेतजमिनीमध्ये गट नं 269 क्षेत्र 0.50 हेआर मध्ये एक बोअरवेल घेतला असून त्यावर त्यांचा पूर्ण हिस्सा आहे.सदर नोंदी करिता त्यांनी दि २८.९.२०२६ रोजी केलेले शपथपत्र सादर केले आहे त्यावरून प्रत्यक्ष मोकापाहणी केली असता बोअरवेल घेतल्याचे आढळून आले.त्यावरून ७/१२ वर तशी नोंद घेतली",
  "talathi": "संदीप अर्जुनराव पवार"
}
