{
  "village_code": "270400080040000000",
  "village_name": "विश्वी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2117,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:16:21Z",
  "surveys": [
    "411"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस आर व्ही 43/विश्वी/01/2026-2027\nआदेश दिनांक : 30/09/2026\nउपरोक्त आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम 85 व 85(2)नुसार अर्जदार सुखदेव श्रीराम तिखे व चांगदेव\nश्रीराम तिखे यांच्या मौजे विश्वी शिवारातील गट 411 एकूण सामायिक क्षेत्र 1.22 हेआर ची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली\nपार्टी नं १ सुखदेव श्रीराम तिखे यांच्या वाटणीस आलेली जमीन\nगट नं 411 मधील पूर्व- पश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील 0.61 हेआर जमीन एक जुनी विहिरीच्या पूर्ण हिस्यासह वाटणीस आली.\nगट नं 411 क्षेत्र 0.59 पोख 0.02 एकूण हिस्सा 0.61 हेआर जमीन वाटणीस आली.\nपार्टी नं २ चांगदेव श्रीराम तिखे यांच्या वाटणीस आलेली जमीन गट नं 411 मधील पूर्व पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील 0.61 हेआर जमीन\nगट नं 411 क्षेत्र 0.60 पोख 0.01 एकूण हिस्सा 0.61 हेआर जमीन वाटणीस आली.\nवरील प्रमाणे आदेशाप्रमाणे जमीन विभागणी करण्यात आली .",
  "talathi": "संदीप अर्जुनराव पवार"
}
