{
  "village_code": "270400080040020000",
  "village_name": "जनुना",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1191,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:23:19Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार दिनकर लक्ष्मन चोंडकर रा जनुना यांनी विनंती अर्ज सादर केला की त्यांची आई सुगंधाबाई लक्ष्मन चोंडकर ह्या दि ८/४/२०२५ रोजी मयत झाले असून त्यांच्या नावाने जनुना शिवारात गट नं ७ मध्ये २.५६ हेआर जमीन असून त्यांचे वारस याअगोदरच ७/१२ वर नोंदवले असल्यामुळे मयताचे नाव कमी करण्यात यावे त्यावरून शपथ पत्रावरून व मृत्युच्या दाखल्यावरून मयताचे नाव ७/१२ वरून कमी करण्यात आले.",
  "talathi": "संदीप अर्जुनराव पवार"
}
