{
  "village_code": "270400080040020000",
  "village_name": "जनुना",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1192,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:57:31Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि शाखा मेहकर\nगहाणखत लिहुन देणार : मोहन काशिराम जाधव रा. जनुना यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 7063-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 455000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 262 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन काशिराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 455000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप अर्जुनराव पवार"
}
