{
  "village_code": "270400080040050000",
  "village_name": "लोणी गवळी भाग 1",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2762,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:14:26Z",
  "surveys": [
    "856",
    "857"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सत्यजित अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा\nगहाणखत लिहुन देणार : गजानन भिकाजी सौभागे रा. लोणी गवळी भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 7011-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 856, 857 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन भिकाजी सौभागे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल विठ्ठल काळे"
}
