{
  "village_code": "270400080040110000",
  "village_name": "उमरा",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:15:13Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nजलजीवन मिशन अंतर्गत शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेसाठी विहीर खोदकाम करणेकामी ०.०२ हे आर जमीन नारायण देशमुख यांनी सरपंच/सचिव ग्रामपंचायत उमरा देशमुख तर्फे सतिश साहेबराव निकम यांना दानपत्र करून दिली.मा.तहसीलदार मेहकर यांचे पत्र क्र.कावी/म.सहा./प्रस्तु२ /४८७ /२०२६ तसेच उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभा मेहकर यांचे जा.क्र.ग्रापापु उविमें /कअ /५२६/२०२६ दि.२९/०९/२०२६ नुसार ७१२ वर नोंद घेण्य्ता आली.",
  "talathi": "सुरेखा दयानंद वाठोरे"
}
