{
  "village_code": "270400080040160003",
  "village_name": "डोणगांव भाग 4",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2510,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:27:46Z",
  "surveys": [
    "450/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nकिशोर शंकर आखाडे यांनी मौजे डोणगाव येथील गट नं. 450/2, क्षेत्र 2.06 हे.आर. मध्ये विहिरीची नोंद घेण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले होते. सदर प्रतिज्ञापत्राच्या आधारे गट नं. 450/2 च्या 7/12 उताऱ्यावर विहिरीची नोंद घेण्यात आली होती. तथापि, सदर विहिरीची नोंद नजरचुकीने झाल्याचे निदर्शनास आल्याने, किशोर शंकर आखाडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे गट नं. 450/2 मधील विहिरीची नोंद कमी करण्यात आली",
  "talathi": "सीमा वसंतराव चव्हाण"
}
