{
  "village_code": "270400080040300000",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1188,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:54:37Z",
  "surveys": [
    "150",
    "151"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्हि-43/शहापूर/10/2026-27\nआदेश दिनांक : 05/10/2026 नुसार भाऊराव विक्रम काळे,गजानन भाऊराव काळे,विशाल भाउराव काळे यांनी आपले मालकीचे व ताब्यातील मौजे शहापूर तालुका मेहकर येथील गट क्रमांक 150 व 151 मधील शेत जमिनीचे खालील प्रमाणे वाटणीपत्र केले आहे .\n1)भाऊराव विक्रम काळे यांचे वाटणीस आलेली जमीन खालील प्रमाणे\nमौजे शहापूर गट क्रमांक 150 क्षेत्र 3.64 हे.आर. आकार 12.00 पैसे यापैकी वाटणीस आलेले क्षेत्र 2.64 हे.आर\n2)विशाल भाऊराव काळे यांचे वाटणीस आलेली जमीन खालील प्रमाणे\nमौजे शहापूर गट क्रमांक 150 क्षेत्र 3.64 हे.आर. आकार 12.00 पैसे यापैकी वाटणीस आलेले क्षेत्र 1.00 हे.आर\nमौजे शहापूर गट क्रमांक 151 क्षेत्र 7.44 हे.आर. आकार 26.28 पैसे यापैकी वाटणीस आलेले क्षेत्र 1.52 हे.आर\n3)गजानन भाऊराव काळे यांचे वाटणीस आलेली जमीन खालील प्रमाणे\nमौजे शहापूर गट क्रमांक 151 क्षेत्र 7.44 हे.आर. आकार 26.28 पैसे यापैकी वाटणीस आलेले क्षेत्र 1.92 हे.आर\n4)आदित्य गजानन काळे यांचे वाटणीस आलेली जमीन खालील प्रमाणे\nमौजे शहापूर गट क्रमांक 151 क्षेत्र 7.44 हे.आर. आकार 26.28 पैसे यापैकी वाटणीस आलेले क्षेत्र 2.00 हे.आर\n5)अर्जुन विशाल काळे अपाक आई पल्लवी विशाल काळे यांचे वाटणीस आलेली जमीन खालील प्रमाणे\nमौजे शहापूर गट क्रमांक 151 क्षेत्र 7.44 हे.आर. आकार 26.28 पैसे यापैकी वाटणीस आलेले क्षेत्र 2.00 हे.आर\nया प्रमाणे जमिनीचे वाटणीपत्र करण्यात आले आहे.",
  "talathi": "कल्पना हरिभाऊ कोलते"
}
