{
  "village_code": "270400080040310001",
  "village_name": "अंजनी बु. भाग 2",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5985,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:11:25Z",
  "surveys": [
    "776"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा अंजनी , मेहेकर\nलिहून देणार : देविदास श्रीराम बोऱ्हाडे रा. अंजनी बु. भाग 2 यांनी रक्कम रुपये 60000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 776 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा अंजनी यांचेकडील पत्र क्रमांक BOB/ANJANI BK/2026-27 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश प्रभाकर प्रशाद"
}
