{
  "village_code": "270400080040320000",
  "village_name": "नागापूर",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 802,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:31:37Z",
  "surveys": [
    "127",
    "128",
    "22",
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा डोणगाव\nलिहून घेणार : गजानन नामदेवराव गायकवाड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : गजानन नामदेवराव गायकवाड - 275\nभारतीय स्टेट बँक शा डोणगाव हिस 50,000/- रू दि 3/8/06 - 275\nसर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : गजानन नामदेवराव गायकवाड - 275\nभारतीय स्टेट बँक शा डोणगाव हिस 50,000/- रू दि 3/8/06 - 275\nसर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : गजानना नामदेव यांनी आपला हिस्सा एस. बि. आय . शाखा डोणगांव यांना 150,000- रू गहाण दिला. - 340\nसर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : गजानन नामदेवराव यांचा हिस्सा भा . स्टेट . बँक शाखा डोणगाव यास १५०००० रु . गहाण - 340\nसर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : गजानन नामदेवराव यांचा हिस्सा भा .स्टेट .बँक .शाखा .डोणगाव यास १५०००० रु .गहाण - 340\nसर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : गजानन नामदेव यांनी आपला हिस्सा एस. बि. आय . शाखा डोणगांव यांना 150,000- रू गहाण दिला. - 355\nसर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : गजानन नामदेवराव याचा हिस्सा भा . स्टेट . बँक शाखा डोणगाव यास १५०००० रु . गहाण - 355\nसर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : गजानन नामदेवराव यांचा हिस्सा भा .स्टेट .बँक शाखा डोणगाव यास १५०००० रु .गहाण - 355\nसर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा डोणगाव यास गजानन नामदेव गायकवाड यांनी आपला हिस्सा २९२००० रुपयास गह्हन दिला. - 463\nसर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा डोणगाव यास गजानन नामदेव गायकवाड यांनी आपला हिस्सा २९२००० रुपयास गह्हन दिला. - 463\nसर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा डोणगाव यास गजानन नामदेव गायकवाड यांनी आपला हिस्सा २९२००० रुपयास गह्हन दिला. - 463\nसर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : एस.बी.आय.शाखा डोणगाव यांस गजानन नामदेव गायकवाड यांनी आपला हिस्सा २,१०,००० दोनलाख दहा हजार रुपयास गहाण दिला. - 473\nसर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : एस.बी.आय.शाखा डोणगाव यांस गजानन नामदेव गायकवाड यांनी आपला हिस्सा २,१०,००० दोनलाख दहा हजार रुपयास गहाण दिला. - 473\nसर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : एस.बी.आय.शाखा डोणगाव यांस गजानन नामदेव गायकवाड यांनी आपला हिस्सा २,१०,००० दोनलाख दहा हजार रुपयास गहाण दिला. - 473\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.व दुय्यम निबंधक मेहकर याचे रिलीज डीड दस्त क्रमांक 6867 वरून बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक संतोषराव सवडतकर"
}
